Ferfar #6849 · टाकळी सिकंदर
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 202/1/ब/1
- Talathi
- अभिषेक विजय जमादार
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : दर्लिंग फायनान्स & इन्वेस्टमेंट रजि. तारापूर, पंढरपूर
लिहून देणार : सदाशिव जनार्धन खांडेकर रा. टाकळी सिकंदर यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 29 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 202/1/ब/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दर्लिंग फायनान्स & इन्वेस्टमेंट रजि. तारापूर यांचेकडील पत्र क्रमांक 29 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.