सातबारा Watch

← टाकळी सिकंदर

Ferfar #6850 · टाकळी सिकंदर

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
77/1/अ
Talathi
अभिषेक विजय जमादार
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : दर्लिंग फायनान्स & इन्वेस्टमेंट रजि. , मोहोळ लिहून देणार : आण्णासाहेब हणमंत शेटे रा. टाकळी सिकंदर यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 30 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दर्लिंग फायनान्स & इन्वेस्टमेंट रजि. यांचेकडील पत्र क्रमांक 30 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.