सातबारा Watch

← सौंदणे

Ferfar #4039 · सौंदणे

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
193/2
Talathi
विद्या औदुंबर गायकवाड
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जिजामाता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.सौंदणे ता.मोहोळ,जि.सोलापूर गहाणखत लिहुन देणार : रंजना शंभुराजे राऊत रा. सौंदणे यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5571-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 193/2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंजना शंभुराजे राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.