सातबारा Watch

← कातेवाडी

Ferfar #7198 · कातेवाडी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
136/1/अ
Talathi
लिंबराज जगन्नाथ चोपने
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून घेणार : कातेवाडी वि.का.सेवा .सो. सह. कातेवाडी ता.मोहोळ , कातेवाडी लिहून देणार :हणुमंत अरुण कदम रा.कातेवाडी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 136/1/अ वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.