सातबारा Watch

← कुरुल

Ferfar #12547 · कुरुल

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
760/3/अ
Talathi
दिनेश किसन गपाट
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : सप्तशृंगी को. ऑप. क्रेडिट सोसायटी,लि., पंढरपूर लिहून देणार : फातीमा इसाक मुल्ला रा. कुरुल यांनी रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 760/3/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सप्तशृंगी कॉ. ऑप. क्रेडिट सोसायटी यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.