Ferfar #12549 · कुरुल
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- दिनेश किसन गपाट
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
मा.तहसिलदार सो मोहोळ यांचेकडील आदेश क्र.२०२६/कुळकायदा/एसआर/11/2026 दिनांक 07/10/2026 अन्वये मौजे कुरुल येथील जमीन गट नं.65 क्षेत्र 2 हे 18 आर पो.ख.0.09 आर आकार 8 रु 75 पैसे शेतजमिनीचे इतर अधिकारातील कुळ कायद्याने प्राप्त जमीन ,नवीन शर्त हा शेरा कमी करुन भोगवटदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत केला असे.