सातबारा Watch

← कुरुल

Ferfar #12550 · कुरुल

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/2
Talathi
दिनेश किसन गपाट
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 मा. तहसीलदार सो मोहोळ यांचेकडील आदेश क्र. २०२६/कुळकायदा/एसआर/१२/२०२६ दिनांक ०७/१०/२०२६ अन्वये मौजे कुरुल येथील जमीन गट नं. 1/2 क्षेत्र 0 हे 28 आर पो.ख. 0.01 आर आकार 0 रु 90 पैसे शेतजमिनीचे इतर अधिकारातील कुळ कायद्याने प्राप्त जमीन, नवीन शर्त हा शेरा कमी करून भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरित केला असे.