Ferfar #5351 · शेजबाभुळगांव
मोहोळ, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ऍक्सिस बँक लिमीटेड शाखा मोहोळ
गहाणखत लिहुन देणार : अनिल भगवान नामदे ,कुंदन भगवान नामदे रा. शेजबाभुळगांव यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5832-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 985900.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10, 18/2/अ क्षेत्र 0.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल भगवान नामदे ,कुंदन भगवान नामदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 985900.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.