Ferfar #5906 · अंकोली
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 325/1/अ/1/अ
- Talathi
- मिलिंद शेकप्पा मडिखांबे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था सिध्दापूर मर्या शाखा सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : नागनाथ रावण भालेराव रा. अंकोली यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5504-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 325/1/अ/1/अ क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागनाथ रावण भालेराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.