सातबारा Watch

← परमेश्वर पिंपरी

Ferfar #2416 · परमेश्वर पिंपरी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
136/7
Talathi
दिपक सोपान शिंदे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : लक्ष्मी महिला ग्रामिण बिगरशेती सह.पतसंस्था , सिध्दापुर सोलापुर लिहुन देणार : जनकराजा भिमराव पुजारी रा. परमेश्वर पिंपरी गट नंबर/ सर्वे नंबर 136/7 यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक . दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.59 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनकराजा भिमराव पुजारी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक LMGBSP/274/2026-27 दिं.6/10/2026.दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.