Ferfar #9257 · विरवडे बुद्रुक
मोहोळ, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बॅंक लिमिटेड शाखा मोहोळ ता मोहोळ जि.सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : शितल संतोष आवताडे पाटील ,श्रवण संतोष आवताडेपाटील ,संतोष मनोहर आवताडेपाटील रा. विरवडे बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5651-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/1/अ, 52/1/क, 52/1/ब/1, 52/1/ब/2, 52/2/अ/1, 52/2/अ/2, 52/2/ब क्षेत्र 1.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शितल संतोष आवताडे पाटील ,श्रवण संतोष आवताडेपाटील ,संतोष मनोहर आवताडेपाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.