Ferfar #9261 · विरवडे बुद्रुक
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 315/2/ब
- Talathi
- उद्धव शेटीबा कांबळे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जमा /2/वाटप/एस आर /512/2026
आदेश दिनांक : 22/07/2026
मा तहसीलदार साहेब मोहोळ यांचेकडील आदेश क्रमांक जमा /2/वाटप/एस आर /512/2026 मोहोळ दि .22/07/2026 अन्वये मौजे विरवडे बु तालुका मोहोळ वाटप खालीलप्रमाणे
अक नाव गाव गट क्रमांक क्षेत्र पोख आकार दिशा
1) वर्षा अमर गव्हाणे विरवडे बु 315/2/ब 0.40 0.00 0.50 संपूर्ण गट
टीप -गट क्रमांक 315/2ब मधून अमर विठ्ठल गव्हाणे यांनी आपला हक्क स्वखुशीने सोडल्याने त्यांची नावे कमी केली असे
आदेशावरून नोंद