सातबारा Watch

← पिर टाकळी

Ferfar #4245 · पिर टाकळी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-11-13 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
कपिल सुदाम मसलखांब
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 लिहून देणार : पिरटाकळी .वि.का.से.सो लिहून घेणार : श्रीकांत रामचंद्र मेटकरी यांनी सर्व्हे क्रमांक : 12 तपशिल : पीरटाकळी .वि.का.से.सो.इ.क.प. - 1114 रु. 400/- ता. 31/8/59 - 1114 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.