Ferfar #2686 · शिंगोली
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/1/अ
- Talathi
- कपिल सुदाम मसलखांब
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादित सोलापुर जिल्हा मुख्य शाखा मंगळवेढा जि सोलापुर तर्फे अधिकारी विवेक वसंत रणदिवे
गहाणखत लिहुन देणार : अंकुश शिवराम केदार रा. शिंगोली यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8668-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 19000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/1/अ क्षेत्र 0.4950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश शिवराम केदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 19000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.