Ferfar #3585 · कामती खुर्द
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-22
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 145/1
- Talathi
- सिध्देश्वर हरिविजय नकाते
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026
जप्ती बोजा
विशेष वसुली व विक्री अधिकारी दि लातुर अर्बन को ऑफ़ बॅक लि.लातुर शाखा सोलापुर यांच्याकडिल पत्र क्र.जा.क्र /101/51/एसआरओ /2026-27 दि. 20/08/2026 मोजे कामती खुर्द चे खातेदार विष्णु बलभिम कदम यांनी दि लातुर अर्बन क ऑफ़ बॅक लि.लातुर शाखा सोलापुर याचे कर्ज परत फ़ेड न केलेने त्याचा गट न.145/ 1 चे इतर हक्कात विशेष वसुली व विक्री अधिकारी दि लातुर अर्बन को ऑफ़ बॅक लि.लातुर शाखा सोलापुर याचा रक्कम रु. 1317137/- जप्ती बोजा दाखल केला असे.
(बॅकेच्या पत्रावरुन नोंद)