सातबारा Watch

← कामती खुर्द

Ferfar #3592 · कामती खुर्द

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
84/1/क
Talathi
सिध्देश्वर हरिविजय नकाते
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, बक्षीसपत्राने लिहुन देणार:- सुखदेव बयाजी गावडे (खाता क्रमांक :- 631) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 84/1/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.8300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटामध्ये चालू पाण्याची बोरवेल असून त्यापैकी दोन दिवस हिस्सा तुम्हास बोअर पाण्यासह पाणी नेण्याच्या व देण्याच्या हक्कासह व त्या बोअर पर्यंत जाण्याच्या रस्त्याच्या हक्कासह वरील प्रमाणे जमीन तुम्हास विना मोबदला बक्षीस दिले आहे हक्का सह बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- जगन्नाथ सुखदेव गावडे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क मोहोळ यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 5729 दिनांक 26/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.