Ferfar #4961 · कामती बुद्रुक
मोहोळ, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक : 2026/आरटीएस/कावि/2340/26
आदेश दिनांक : 03/09/2026
तहसीलदार आदेश क्रमांक : 2026/आरटीएस/कावि/2340/26 आदेश दिनांक : 03/09/2026 तहसिलदार मोहोळ याचेकडील आदेश क्रमांक : 2026/आरटीएस/कावि/2340/26 आदेश दिनांक : 03/09/2026 मौजे कामती बु.येथिल गट न.224/13 व 227/2 वरील भोगवटादार सदरी असलेले नाव राणप्रताप लमाण सह संयुक्त शेती सोसायटी कोरवली व इतर अधिकारातील राणप्रताप लमाण सह संयुक्त शेती सोसायटी कोरवली यांचा बोजा तहसिलदार मोहोळ याचेकडील आदेश क्रमांक : 2026/आरटीएस/कावि/2340/26 आदेश दिनांक : 03/09/2026 व सहय्यक निंबधक सहकारी संस्था मोहोळ यांचे कडील पत्र क्र.सनिमो/कक्ष 4/बोजा कमी/602/2022/ दिं18/07/2022 अन्वये राणप्रताप लमाण सह संयुक्त शेती सोसायटी कोरवली याचे नाव कमी केले.
( तहसिलदार कडील आदेश )