सातबारा Watch

← कामती बुद्रुक

Ferfar #4967 · कामती बुद्रुक

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-26
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
273
Talathi
दिपक सोपान शिंदे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/09/2026 जप्ती बोजा विशेष वसूली अधिकारी व विक्री अधिकारी महावीर अर्बन –को.ऑफ़.बॅक लि.सोलापुर शाखा मंगळवार पेठ सोलापुर यांच्याकडील पत्र क्र.357/2026-27 दिं. 11/09/2026 वरुन मौजे कामती बु.चे खातेदार संभाजी अंबादास भोसले यांनी महावीर अर्बन –को.ऑफ़.बॅक लि.सोलापुर शाखा मंगळवार पेठ सोलापुर चे कर्जदार/जामिनदार असलेने त्याचे गट न.273 चे इतर हक्कत विशेष वसूली अधिकारी व विक्री अधिकारी महावीर अर्बन –को.ऑफ़.बॅक लि.सोलापुर शाखा मंगळवार पेठ सोलापुर याचा रक्कम रु.4101055/-चा जप्ती बोजा दाखल केला असे. ( विशेष वसूली अधिकारी यांचे पत्रावरून नोंद )