सातबारा Watch

← कामती बुद्रुक

Ferfar #4981 · कामती बुद्रुक

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
269/3
Talathi
दिपक सोपान शिंदे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : मोहोळ अर्बन को-ऑप. बँक लि. मोहोळ शाखा मोहोळ यांचे वतीने मॅनेंजर - सुदर्शन अभिमन्यु शिंदे गहाणखत लिहुन देणार : युवराज गजेंद्र कारंडे रा. कामती बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5749-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 269/3 क्षेत्र 0.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज गजेंद्र कारंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्ज घेणार - देवानंद भिमराव सोनटक्के (खाता क्रमांक :- 15580) ,