सातबारा Watch

← सोहाळे

Ferfar #6527 · सोहाळे

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
280/1/ब
Talathi
मिलिंद शेकप्पा मडिखांबे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कृष्णामाई महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित बेगमपुर गहाणखत लिहुन देणार : दिलीप शिवाजी घूले रा. सोहाळे यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5730-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 280/1/ब क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप शिवाजी घूले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.