सातबारा Watch

← सोहाळे

Ferfar #6532 · सोहाळे

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
469/2, 473/2
Talathi
मिलिंद शेकप्पा मडिखांबे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कृष्णामाई महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या बेगमपुर (घोडेश्वर) ता मोहोळ जि सोलापूर गहाणखत लिहुन देणार : अविष्कार पितांबर जगताप रा. सोहाळे यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5847-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 469/2, 473/2 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अविष्कार पितांबर जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.