Ferfar #6533 · सोहाळे
मोहोळ, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहुन देणार : सोहाळे वि.का.से.सो.व भारतीय स्टेट बँक शाखा घोडेश्वर
लिहुन घेणार : भारत हरिदास जगताप
यांनी सर्व्हे क्रमांक 74/2 वर फेरफार क्रमांक 3987 ने घेतलेला बोजा भा.स्टेट बँक शा.घोडेश्वर र.रु. 600000/- 22/3/2010
सर्व्हे क्रमांक 74/2 वर फेरफार क्रमांक 4938 ने घेतलेला बोजा दिनांक 03/06/2017 रोजी भारतीय स्टेट बँक शाखा घोडेश्वर चा भारत हरिदास जगताप यांच्या नावे र.रु.365000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 74/2 वर फेरफार क्रमांक 5185 ने घेतलेला बोजा दिनांक 23/10/2018 रोजी भारतीय स्टेट बँक शाखा घोडेश्वर चा भारत हरिदास जगताप यांच्या नावे र.रु.723000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 74/2 वर फेरफार क्रमांक 5263 ने घेतलेला बोजा दिनांक 15/04/2019 रोजी भारतीय स्टेट बँक शाखा घोडेश्वर चा भारत हरिदास जगताप यांच्या नावे र.रु.2450000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.