सातबारा Watch

← सोहाळे

Ferfar #6539 · सोहाळे

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
412/2/ब
Talathi
मिलिंद शेकप्पा मडिखांबे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहुन घेणार : कृष्णामाई महिला ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था , बेगमपूर मोहोळ लिहुन देणार : सिंधूबाई हणमंत जगताप रा. सोहाळे गट नंबर/ सर्वे नंबर 412/2/ब यांनी दिनांक 05/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.33 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिंधूबाई हणमंत जगताप , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १०५/२६ दिनांक 05/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.