Ferfar #4089 · वडदेगाव
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- राजेंद्र हरिदास कसबे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा.बबनराव आवताडे नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या सोलापुर जिल्हा शाखा-माचणुर
गहाणखत लिहुन देणार : सिध्देश्वर श्रावण डांगे रा. वडदेगाव यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5291-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43 क्षेत्र 0.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिध्देश्वर श्रावण डांगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.