Ferfar #4097 · वडदेगाव
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/1/क
- Talathi
- राजेंद्र हरिदास कसबे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- पुजा दत्ता बागल ,भागाबाई नागनाथ बागल - - - (खाता क्रमांक :- 1097) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 6/1/क क्षेत्र 1.4200 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2700 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर./चौमी हे त्यांनी (अ)सदर गटामध्ये स्वतंत्र मालकीचा एक बोअरवेल आहे. त्या बोअरवेल च्या संपूर्ण मालकी हक्कासह. तसेच त्या बोअरवेल मधील पाणी नेण्याच्या वापरण्याच्या मालकी हक्कासह. तसेच बोअरवेल पर्यंत जाण्या-येण्याच्या रस्त्याच्या हक्कासह वर नमूद शेतजमीन बक्षीस दिली आहे. (ब) गट नं.6/1/अ मध्ये समाईक चालू पाण्याची विहीर आहे. त्या विहिरीवर 5 एच. पी. इले.मोटार, स्टार्टर बोर्ड, लाईट कनेक्शन या सर्वांमध्ये आमचा 1/4 (एक चतुर्थांश) म्हणजे चौथ्या हिश्याने पाणी घेण्याच्या, वापरण्याच्या मालकी हक्कासह तसेच सदर विहिरीपर्यंत जाणे-येणेच रस्त्याचे हक्कासह वर नमूद शेतजमीन बक्षीस दिली आहे. (क) वर नमूद बक्षीस दिलेल्या शेतजमिनीमध्ये जाणे-येणेसाठी गट नं.6/1/क च्या पश्चिम बाजूने दक्षिण-उत्तर चालीचा 10 (दहा) फूट रुंदीचा गाडी रास्ता समाईकात सोडलेला आहे. त्या रस्त्याने जाणे-येणेच्या हक्कासह वर नमूद शेतजमीन तुम्हास बक्षीस दिली आहे. हक्का सह
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- शिवतेज दत्ता बागल याची अपाक जनक आई पूजा दत्ता बागल (खाता क्रमांक :- 1406)लागवडीयोग्य क्षेत्र 1.2700 आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर./चौमी.
यांना दुय्यम निंबधक मोहोळ जिल्हा सोलापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5703 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0.00 देउन बक्षीसपत्राने दिलेने अपत्रक वरून बक्षीसपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.