सातबारा Watch

← कोरवली

Ferfar #3738 · कोरवली

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
137/3/अ
Talathi
राघवेंद्र केशव तोरके
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, लिहुन देणार:- सुधाकर बाळकृष्ण शेळके (खाता क्रमांक :- 656)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 137/3/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी दिलेल्या जमीनीमध्ये एक चालू पाण्याची बोअरवेल व त्यावर 5 हॉ.पाँ.इले.मोटार स्टार्टर मिटर बोर्ड कनेक्शन व 500 फुट पिव्हीसी पाईपलाईन असुन संपुर्ण बोअरसह तुम्हास खरेदी दिली आहे. खरेदी दिलेल्या क्षेत्रास जाणेयेणेसाठी गट नं. 137/3/अ व 137/1/अ/2 च्या पुर्व बाजुने दक्षिण उत्तर चालीचा दहा फुट रुंदीचा गाडी रस्ता हराळवाडी ते कोरवली जाणाऱ्या डांबरी रस्त्यापर्यत सोडलेला आहे त्या रस्त्याने जाणेयेणेच्या हक्कासह जमीन तुम्हास खरेदी दिली आहे हक्का सह लिहुन घेणार:- महादेव रेवाप्पा शेळके (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क मोहोळ यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5134 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 370000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.