सातबारा Watch

← कोरवली

Ferfar #3754 · कोरवली

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
157/2/अ
Talathi
राघवेंद्र केशव तोरके
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : विदर्भ कोकण ग्रा. बँक कामती बु. लिहून घेणार : श्रीशैल अर्जुन वाले यांनी सर्व्हे क्रमांक : 157/2/अ तपशिल : दिनांक 19/11/2018 रोजी विदर्भ कोकण ग्रा. बॅंक कामती बु ता. मोहोळ चा श्रीशैल अर्जुन वाले यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 2377 दिनांक 25/02/2021 रोजी विदर्भ कोकण ग्रा. बँक कामती बु. चा श्रीशैल अर्जुन वाले यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 2749 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.