Ferfar #3756 · कोरवली
मोहोळ, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय.डी.एफ.सी. फर्स्ट बँक लि. शाखा पंढरपूर जि.सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : गणेश हणमंत खरात रा. कोरवली यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5831-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 230/1/क, 230/1/ब क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश हणमंत खरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.