सातबारा Watch

← येणकी

Ferfar #6447 · येणकी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
165/1/अ/2
Talathi
रामप्रसाद गणेश अंबुरे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कृष्णामाई महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. बेगमपुर (घोडेश्वर), ता.मोहोळ, जि. सोलापूर गहाणखत लिहुन देणार : नितीन सुभाष नागणे रा. येणकी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5257-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 165/1/अ/2 क्षेत्र 0.9400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन सुभाष नागणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.