सातबारा Watch

← येणकी

Ferfar #6451 · येणकी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
147/2/ब
Talathi
रामप्रसाद गणेश अंबुरे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मनोरमा को.ऑपरेटीव्ह बँक लि, सोलापूर शाखा विजापूर रोड, सोलापूर, जि. सोलापूर यांचे वतीने शाखाध‍िकारी- श्री चंद्रकांत प्रभाकर एमलवार गहाणखत लिहुन देणार : सचिन बिराप्पा जाधव रा. येणकी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5337-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147/2/ब क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन बिराप्पा जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.