Ferfar #6460 · येणकी
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/6
- Talathi
- रामप्रसाद गणेश अंबुरे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : कृष्णामाई महिला ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. बेगमपूर
लिहून घेणार : रघुनाथ विठ्ठल वाघमारे
यांनी दिनांक 04/05/2023 रोजी कृष्णाबाई म. ग्रा. बि. सह. पतसंस्था मर्या बेगमपुर चा रघुनाथ विठ्ठल वाघमारे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज - 6395
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.