सातबारा Watch

← येणकी

Ferfar #6461 · येणकी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
31/3
Talathi
रामप्रसाद गणेश अंबुरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र. जमा/2/वाटप/एस. आर./500/26 आदेश दिनांक : 22/07/2026 अ. क्र नाव गट क्र क्षेत्र आर पो ख हे आर आकार रु पैसे दिशा 1) समाधान महादेव वाघमारे 31/3 1.02 0.00 1.05 उत्तर बाजू 2) जकराया महादेव वाघमारे 31/3 0.50.50 0.00 0.52 दक्षिण बाजू येणेप्रमाणे वाटपास परवानगी देणेत आली असून सदर जमिनीत असलेली झाडे, झुडपे, ताल, बांध, बंधीस्ती व इतर तद्भूत वस्तू सर्व ज्याचे त्याचे हद्दीतील ज्यांनी त्यांनी वहिवाटीनुसार व हिस्से नुसार उपभोगणेचे आहेत. मा.महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये मा. तहसीलदार मोहोळ यांचे आदेशाने नोंद केली असे.