सातबारा Watch

← येणकी

Ferfar #6466 · येणकी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
251/1/अ
Talathi
रामप्रसाद गणेश अंबुरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : येणकी वि का सेवा सहकारी संस्था मर्या ,येणकी द फेडरल बँक इचगाव लिहून घेणार : रुक्मिणी पांडुरंग जगताप यांनी सर्व्हे क्रमांक : 251/1/अ तपशिल : दिनांक 03/11/2022 रोजी येणकी वि.का.सेवा सह.संस्था मर्या येणकी चा प्रमोद शिवाजी बागल यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 5536 प्रमाणे रुक्मिणी पांडुरंग जगताप यानी बळीराजा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मंगळवेढा,ता.मंगळवेढा जि.सोलापूर,शाखा.घोडेश्वर यांच्या कडुन रक्कम रुपये 1300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6192 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.