सातबारा Watch

← येणकी

Ferfar #6467 · येणकी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
222/2
Talathi
रामप्रसाद गणेश अंबुरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा घोडेश्वर लिहून घेणार : जयराम समाधान घुले यांनी सर्व्हे क्रमांक : 222/2 तपशिल : स्टे.बॅ.ऑ.इ.शा.घोडेश्वर कर्ज रु. 5000/-+100000/- + 100000/- दि. 15/6/2001 - 2573 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.