सातबारा Watch

← येणकी

Ferfar #6470 · येणकी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
रामप्रसाद गणेश अंबुरे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री मल्लिकार्जुन अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लिमीटेड मंगळवेढा शाखा मंगळवेढा गहाणखत लिहुन देणार : आण्णा आत्माराम गुंड रा. येणकी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5609-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आण्णा आत्माराम गुंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.