Ferfar #3638 · अर्धनारी
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/5
- Talathi
- मुज्जफर रशिद आत्तार
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : कृष्णामाई महिला ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.बेगमपूर ता.मोहोळ, मोहोळ
लिहून देणार : सिद्धेश्वर दगडू शिवशरण रा. अर्धनारी यांनी रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38/5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कृष्णामाई महिला ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.बेगमपूर ता.मोहोळ यांचेकडील पत्र क्रमांक 93/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.