Ferfar #5158 · घोडेश्वर
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 139/1/ग
- Talathi
- मुज्जफर रशिद आत्तार
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा घोडेश्वर
गहाणखत लिहुन देणार : स्वप्नील लहु गवळी रा. घोडेश्वर यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5381-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1097000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139/1/ग क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वप्नील लहु गवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1097000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.