Ferfar #5165 · घोडेश्वर
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/2
- Talathi
- मुज्जफर रशिद आत्तार
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : स्वराज्य अर्बन महिला क्रेडिट को-ऑप सोसायटी लि.सोलापूर जिल्हा, घोडेश्वर, मोहोळ
लिहून देणार : आण्णासो वसंत पाटील रा. घोडेश्वर यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्वराज्य अर्बन महिला क्रेडिट को-ऑप सोसायटी लि.सोलापूर जिल्हा, घोडेश्वर यांचेकडील पत्र क्रमांक 2026/06/17 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.