सातबारा Watch

← घोडेश्वर

Ferfar #5166 · घोडेश्वर

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
18/1/ब/2
Talathi
मुज्जफर रशिद आत्तार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : आदर्श महिला ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.घोडेश्वर(बेगमपूर), मोहोळ लिहून देणार : विष्णु तुकाराम सरवळे रा. घोडेश्वर यांनी रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18/1/ब/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आदर्श महिला ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.घोडेश्वर(बेगमपूर) यांचेकडील पत्र क्रमांक ऑक्टो.2026/47 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.