Ferfar #5170 · घोडेश्वर
मोहोळ, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्वराज्य अर्बन महिला क्रेडीट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि.सोलापूर जिल्हा, घोडेश्वर
गहाणखत लिहुन देणार : पुंडलिक सहदेव गवळी रा. घोडेश्वर यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5693-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138/2, 139/1/ग, 139/1/ड, 139/2 क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुंडलिक सहदेव गवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.