Ferfar #5171 · घोडेश्वर
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82
- Talathi
- मुज्जफर रशिद आत्तार
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/08/2026
लिहून घेणार : म्हेत्रे महिला ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.घोडेश्वर, मोहोळ
लिहून देणार : अनुराधा प्रविण मजगे रा. घोडेश्वर यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक म्हेत्रे महिला ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.घोडेश्वर यांचेकडील पत्र क्रमांक 08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.