Ferfar #5172 · घोडेश्वर
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- मुज्जफर रशिद आत्तार
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : घोडेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या.बेगमपूर ता.मोहोळ, मोहोळ
लिहून देणार : संजय प्रकाश काकडे रा. घोडेश्वर यांनी रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक घोडेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या.बेगमपूर ता.मोहोळ यांचेकडील पत्र क्रमांक 08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.