Ferfar #4083 · अरबळी
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/1
- Talathi
- रामप्रसाद गणेश अंबुरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : स्वराज्य अर्बन महिला क्रे. को. ओप. सो. ली. सोलापूर, घोडेश्वर
लिहुन देणार : रवींद्र संताजी घाडगे रा. अरबळी गट नंबर/ सर्वे नंबर 7/1 यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.21 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रवींद्र संताजी घाडगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.