Ferfar #2903 · मिरी
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/1/अ/3
- Talathi
- गजानन शंकरराव चाफेकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : आदर्श महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, घोडेश्वर
लिहुन देणार : साहिल रशिद शेख(वळसंकर) रा. मिरी गट नंबर/ सर्वे नंबर 73/1/अ/3 यांनी1 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.41 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहिल रशिद शेख(वळसंकर) , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ऑक्टो2026/53 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.