सातबारा Watch

← वटवटे

Ferfar #3714 · वटवटे

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
22/1/ब/1/अ/2
Talathi
गजानन शंकरराव चाफेकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा घोडेश्वर लिहून घेणार : पद्माबाई चंद्रकांत पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 22/1/ब/1/अ/2 तपशिल : भारतीय स्टेट बॅंक शाखा घोडेश्वर वर्ग र रू 1,60,000/- दि-1/12/2014 पदमाबाई पाटील यांचे हिस्सेवर - 2370 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.