सातबारा Watch

← खरकटणे

Ferfar #3503 · खरकटणे

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
24/2
Talathi
शुभांगी संभाजी बनसोडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मोहोळ लिहून घेणार : मच्छिंद्र केरु शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 24/2 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्रा मोहोळ र.१५००००/२२/२/२०१५ - 2638 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला AE-76/CHARGE/2026-27 दि 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.