Ferfar #5468 · उंबरे
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 293/1
- Talathi
- प्रदीप पांडुरंग कोईगडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा उंबर
लिहुन देणार : पोपट पंढरी सलगर रा. उंबरे गट नंबर/ सर्वे नंबर 293/1 यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 175600/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.86 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पोपट पंढरी सलगर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 175600/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.