सातबारा Watch

← उंबरे

Ferfar #5469 · उंबरे

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
प्रदीप पांडुरंग कोईगडे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा उंबरे लिहुन देणार : अक्षय राजेंद्र शिंदे रा. उंबरे गट नंबर/ सर्वे नंबर 50 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 131500/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.57 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय राजेंद्र शिंदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 131500/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.