Ferfar #4117 · जळोली
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 274/4/क, 175/4/क, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अमोल मनोहर नरसाळे अपाक जनाबाई , दिपक मनोहर नरसाळे अपाक जनाबाई , सागर मनोहर नरसाळे अपाक जनाबाई यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.