सातबारा Watch

← पटवर्धन कुरोली

Ferfar #10158 · पटवर्धन कुरोली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
33/6
Talathi
प्रकाश मोहन भिंगारे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पंढरपूर लिहुन देणार : निर्मला उर्फ मिनाक्षी बाबासाहेब पाटील रा. पटवर्धन कुरोली गट नंबर/ सर्वे नंबर 33/6 यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 176000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.52 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निर्मला उर्फ मिनाक्षी बाबासाहेब पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 176000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.